मी तुमच्या हितासाठी काम करत आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि शरीर साथ देईपर्यंत मी काम करतच राहीन.

मी तुमच्या हितासाठी काम करत आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि शरीर साथ देईपर्यंत मी काम करतच राहीन.

हे शब्द केवळ भाषणातले नाहीत – हे अजित पवार यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासाचं घोषवाक्य आहे. महाराष्ट्राने अनेक नेते पाहिले, अनेक घोषणा ऐकल्या; पण कामाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेणारे, दबावाला न झुकणारे आणि परिणाम देणारे नेतृत्व फार कमी पाहिले आहे. अजित पवार...